PM Modi Cabinet Expansion : नारायण राणेंच्या घरी कार्यकर्त्यांची लगबग आणि उत्साहाचं वातावरण
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
07 Jul 2021 07:01 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppPM Modi Cabinet Expansion : नारायण राणे यांनी आज केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतली. यावेळी नारायण राणे यांचे कार्यकर्ते थेट दिल्लीत पोहोचले होते. नारायण राणे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये यावेळी उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं.