PM Modi on Congress : राज्यसभेत काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल, काँग्रेस न होती तो म्हणत टीकास्त्र
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यसभेत काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे.. ते राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर झालेल्या चर्चेला उत्तर देत होते.देशातली राज्य सरकारं अस्थिर करणं हीच काँग्रेस हायकमांडची नीती असल्याचं मोदींनी म्हटलं आहे.
Tags :
Congress Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Top Marathi News ताज्या बातम्या Modi Live Today ताज्या बातम्या Abp Maza Live Omicron Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv Modi Live PM Modi In Rajyasabha PM Modi Live In Parliament PM Speech Modi News Modi Latest News Sikh Riots Kashmir Exodus Marathi News