Railway Bonus : PM Modi यांच्याकडून रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी गिफ्ट, 78 दिवसांचा बोनस मंजूर
Continues below advertisement
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी गिफ्ट दिलंय.. दिल्लीत झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत कर्मचाऱ्यांच्या बोनसवर शिक्कामोर्तब करण्यात आलाय.. मोदी सरकारकडून 78 दिवसांचा बोनस मंजूर करण्यात आलाय.. त्यामुळे कर्मचाऱ्यांची दिवाळी यंदा जल्लोषात होणार आहे.
Continues below advertisement