PM Modi 5G Service : पंतप्रधान मोदींच्या हस्ते 5G सेवा सुरू होणार

Continues below advertisement

ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात 5G सेवा सुरु होण्याची शक्यता आहे...  पंतप्रधान मोदींच्या हस्ते ५G सेवेचा  शुभारंभ होणार आहे...  सुरुवातीला देशातल्या १३ शहरांमध्ये ही सेवा उपलब्ध होईल,.,,,  दिल्ली,  मुंबई, कोलकाता,  चेन्नईत ५G सुरु होणार आहे.... दिल्लीच्या प्रगती मैदानावर 5G सेवेचा शुभारंभ मोदींच्या हस्ते होणार आहे....  यामुळे ऑक्टोबर महिन्यापासून भारतात इंटरनेट सेवा सुस्साट होणार आहे.....  यामुळे भारतीयांना मोठा फायदा होणार आहे. 5G मुळे भारतीय अर्थव्यवस्थेला 2023 ते 2040 दरम्यान 36.4 ट्रिलियन रुपये म्हणजेच सुमारे 455 अब्ज डॉलर फायदा होण्याची शक्यता आहे असं एका अहवालात समोर आलं आहे

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram