PM Kisan Samman Yojana:शेतकरी सन्मान निधीची रक्कम वाढवण्याची शक्यता,निवडणुकांपूर्वी निधीत वाढ?-सूत्र

Continues below advertisement

शेतकरी सन्मान निधीची रक्कम वाढवण्याची शक्यता , निवडणुकांपूर्वी निधीत वाढ? -सूत्र.. शेतकरी सन्मान निधीची रक्कम वाढवण्याची शक्यता, सध्या एका शेतकरी कुटुंबाला वार्षाला ६ हजार रु. मिळतात. आता ८ हजार देण्याची शक्यता. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram