Chief Justice Chandrachud : भावी सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा शपथविधी थांबवण्यासाठी याचिका

Continues below advertisement

भावी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचा शपथविधी थांबवण्यासाठी केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. मानवाधिकार कार्यकर्ते आनंद जोंधळे आणि 
अन्य वकिलांनी याचिका केली होती. सरन्यायाधीश उदय लळीत यांच्यासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. ही याचिका गैरसमाजातून असल्याचं न्यायालयानं म्हटलंय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram