Pegasus Spyware Case : पेगॅसस प्रकरणी चौकशी समितीला सर्वोच्च न्यायालयाकडून मुदतवाढ ABP Majha

Continues below advertisement

पेगॅसस प्रकरणी स्थापन करण्यात आलेल्या चौकशी समितीला सर्वोच्च न्यायालयाने मुदतवाढ दिलीय. चार आठवड्यात अहवाल सादर करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिलेत. २८ जूनपर्यंत या चौकशी समितीला मुदतवाढ देण्यात आलीय. या प्रकरणी पुढील सुनावणी जुलैमध्ये होणार आहे. पेगॅससप्रकरणी चौकशी समितीने २९ मोबाईलची तपासणी करण्यात आली. तसंच समितीने तपासासाठी एक सॉफ्टवेअरही बनवलंय. ही समिती मे अखेरीसपर्यंत आपला तपास पूर्ण करेल आणि अंतिम अहवाल चार आठवड्यात सादर करणार आहे. 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram