Opposition Party Meeting Patna : काँग्रेसने राज्यसभेत समर्थन देण्याचं पवार ठाकरेंचं आवाहन

भाजपविरोधी मोट बांधण्यासाठी बिहारच्या पाटण्यात आज विरोधकांच्या एकीची मोट बांधण्यात आली... देशभरातील सर्व विरोधक पाटण्यातील बैठकीत सहभागी झाले होते.. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना विरोधकांचं समन्वयक बनवण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आल्याची सूत्रांची माहिती मिळतेय...शिवाय या बैठकीत उद्धव ठाकरे आक्रमक झाल्याचीही माहिती मिळतेय... मोदी देशाला हुकूमशाहीकडे घेऊन जात असल्याचं ठाकरे या बैठकीत म्हणाले असं कळतंय.. दरम्यान बैठकीनंतर विरोधकांची संयुक्त बैठक झाली... १५ पक्षातील ३२ नेते या बैठकीला सहभागी झाले होते..

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola