DRDO चं औषध पतंजलीने शोधलं? कोरोनाच्या औषधाचं श्रेय नेमकं कुणाचं? पतंजलीचा दावा खरा?

नवी दिल्ली : डीआरडीओच्या अँटी-कोविड औषध '2-डीऑक्सी-डी-ग्लूकोज'ला अलीकडेच आपत्कालीन वापरासाठी डीसीजीआयने मंजुरी दिली आहे. डीआरडीओचे अध्यक्ष डॉ. सतीश रेड्डी यांनी सांगितले की, 11 किंवा 12 मेपासून ही कोविड औषध बाजारात उपलब्ध होऊ शकेल. त्यांनी सांगितले की सुरुवातीला किमान 10 हजार औषधाचे डोस बाजारात येऊ शकतात. इंडिया टीव्हीच्या एका कार्यक्रमात त्यांनी ही माहिती दिली आहे. कोरोनाशी लढण्यासाठी हे औषध खूप उपयुक्त ठरू शकते.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola