Parliament Security Breach : संसदेतील घुसखोर भगतसिंह फॅन क्लब पेजच्या माध्यमातून संपर्कात
abp majha web team
Updated at:
14 Dec 2023 01:02 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppParliament Security Breach : संसदेतील घुसखोर भगतसिंह फॅन क्लब पेजच्या माध्यमातून संपर्कात .. दहशतवादी कृत्यांतर्गत सर्व आरोपींवर गुन्हा दाखल
संसदेतील घुसखोर भगतसिंह फॅन क्लब पेजच्या माध्यमातून संपर्कात ------------------- अटकेतील आरोपी ललित यानं पेज आणि ग्रुप डिलीट केल्याची माहिती --------------------- दहशतवादी कृत्यांतर्गत सर्व आरोपींवर गुन्हा ---------------- संसदेतील घुसखोर आरोपींना आज कोर्टात हजर करणार