
Parliament Security Breach:लोकसभा घुसखोरी प्रकरणी सुरक्षेतल्या त्रुटीबाबत कारवाई,7 कर्मचारी निलंबित
Continues below advertisement
Parliament Security Breach : लोकसभा घुसखोरी प्रकरणावर विरोधकांचा गदारोळ, लोकसभा सचिवालयानं 7 कर्मचारी केले निलंबित .. काल संसदेत झालेल्या सुरक्षेच्या चुकीबद्दल लोकसभा सचिवालयाची कठोर कारवाई. लोकसभा सचिवालयाचे 7 सुरक्षा कर्मचारी निलंबित.
Continues below advertisement