Parliament Security Breach : संसद घुसखोरी प्रकरणात आणखी दोन संशयितांची नावं समोर
Parliament Security Breach : संसद घुसखोरी प्रकरणात आणखी दोन संशयितांची नावं समोर खासदारांच्या निलंबनाच्या मुद्द्यावर आज संसद परिसरात गोंधळ होण्याची शक्यता आहे. इंडिया आघाडीतले खासदार संसद ते विजय चौकापर्यंत पदयात्रा काढणार आहेत. संसदेतील निलंबित झालेल्या खासदारांची संख्या १४३ झाली आहे. यामध्ये लोकसभेतील ९७ आणि राज्यसभेतील ४६ खासदारांचा समावेश आहे.