Parliament Security Breach : गेल्या 3 महिन्यांपासून आरोपी मनोरंजनचे संसद कार्यालयात खेटे
Continues below advertisement
Parliament Security Breach : गेल्या 3 महिन्यांपासून आरोपी मनोरंजनचे संसद कार्यालयात खेटे संसदेत गोंधळ घालणारेआरोपी इन्स्टाग्रामच्या माध्यमातून संपर्कात होते पोलिसांच्या चौकशीत माहिती समोर सोशल मीडिया, इन्स्टाग्रामवर संपर्क साधत चौघांनी तयारी केल्याची माहिती
Continues below advertisement