Parliament Security Breach : संसदेत घुसखोरीवर गृहमंत्री अमित शाह निवेदन देण्याची शक्यता
Parliament Security Breach : संसदेत घुसखोरीवर गृहमंत्री अमित शाह निवेदन देण्याची शक्यता
संसदेतील घुसखोरीप्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज संसदेच्या दोन्ही सभागृहात निवेदन करण्याची शक्यता, दिल्ली पोलिसांच्या तपासाबाबत अमित शाह संसदेच्या दोन्ही सभागृहात अधिकृत माहिती देण्याची शक्यता.