Parliament Monsoon Session 2021 : संसदेचं पावसाळी अधिवेशन आजच संस्थगित होण्याची शक्यता? : ABP Majha

एकाच दिवसात सहा विधेयके मंजूर झाल्यानंतर पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा आठवडा पूर्ण वेगात बघायला मिळाला. जलद विधेयके मंजूर केल्याने नियोजित वेळेपेक्षा लवकर म्हणजे आजचं अधिवेशन संपवणार अशी सर्वत्र चर्चा आहे.

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola