Parliament Budget Sessions : 31 जानेवारी ते 6 एप्रिल, यंदा 66 दिवस चालणार अर्थसंकल्पीय अधिवेशन

Continues below advertisement

Parliament Budget Sessions : 31 जानेवारी ते 6 एप्रिल, यंदा 66 दिवस चालणार अर्थसंकल्पीय अधिवेशन

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तारखा जाहीर. ३१ जानेवारी ते ६ एप्रिल पर्यंत म्हणजे ६६ दिवस चालणार अधिवेशन. पहिला टप्पा १४ फेब्रुवारीपर्यंत असेल तर १२ मार्च ते ६ एप्रिल अधिवेशनाचा दुसरा टप्पा असणार. १ फेब्रुवारीला अर्थसंकल्प मांडलं जाईल असा अंदाज.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram