Parliament Attack 22 Years : संसदेवर झालेल्या हल्ल्याला 22 वर्षे पूर्ण, मोदींकडून शहिदांना आदरांजली

Parliament Attack 22 Years : संसदेवर झालेल्या हल्ल्याला आज 22 वर्षे पूर्ण, संसद परिसरात पंतप्रधानांकडून आदरांजली
संसदेवरील दहशतवादी हल्ल्याला २२ वर्षं पूर्ण. संसदेतील कार्यक्रमात पंतप्रधान मोदींसह खासदारांनी हल्ल्यात शहीद झालेल्यांना वाहिली आदरांजली.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola