Parineeti Chopra and Raghav Chadha : राघव- परिणीती चोप्राच्या लग्नाची तारीख ठरली
abp majha web team
Updated at:
13 Sep 2023 06:47 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआम आदमी पार्टीचे खासदार राघव चढ्ढा आणि अभिनेत्री परीणीती चोप्रा २४ तारखेला लग्नबंधनात अडकणार, राजस्थानमधील उदयपूरमध्ये लग्नसोहळा पार पडणार.