Param Bir Singh : नऊ महिन्यांपासून बेपत्ता असलेले माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह कोर्टात हजर होणार?

नऊ महिन्यांपासून बेपत्ता असलेले माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह कोर्टात हजर होणार का याकडे लक्ष लागलंय.. कालच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाकडून तूर्तास त्यांना अटकेपासून दिलासा देण्यात आलाय.. ४८ तासांमध्ये सीबीआय अथवा कोर्टासमोर हजर राहण्याची परमबीर यांची तयारी असल्याची माहिती त्यांच्या वकिलांनी दिलीय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola