Punjab Election: पंजाब निवडणुकीत कॉंग्रेससमोर आव्हान ABP Majha

पंजाबमध्ये सत्ता टिकवण्याचं काँग्रेससमोर आव्हान आहे आणि या निवडणुकीत मराठी शिलेदारांवर काँग्रेसनं तिथली जबाबदारी सोपवलीय. काँग्रेसचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ पंजाबचे सहप्रभारी म्हणून काम पाहातायत.... राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या माळवा भागाची जबाबदारी त्यांच्यावर आहे. पंजाबमध्ये काँग्रेसमधला अंतर्गत संघर्ष, आपचं आव्हान अशा सगळ्या मुद्यांवर त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी प्रशांत कदम यांनी.....

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola