Mumbai : प्रख्यात संतूरवादक पंडित शिवकुमार शर्मा यांचं निधन, वयाच्या 84व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Continues below advertisement
प्रख्यात संतूरवादक पंडित शिवकुमार शर्मा यांचं मुंबईत ह्रदयविकाराच्या झटक्यानं निधन, वयाच्या 84 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. संतूरला जगभरात लोकप्रिय करणारा स्वर शांत.
Continues below advertisement