PAN Aadhaar Linking | 31 मार्चपर्यंत तुमचं पॅनकार्ड आणि आधार लिंक करा
31 मार्चपर्यंत तुमचं पॅनकार्ड आधार कार्डशी लिंक करणं आवश्यक आहे. नाहीतर तुम्हाला 10 हजारांचा दंड भरावा लागू शकतो. आयकर विभागानं तसे स्पष्ट निर्देश दिले आहेत. ३१ मार्च नंतर जी पॅनकार्डस आधारशी लिंक नसतील ती वापरल्यास १० हजारांचा दंड असेल.