Pakistan Snowfall : पाकिस्तानात बर्फ काळ बनून कोसळला, हिम लाटेमुळे मरी भागात 21 जणांचा मृत्य

Continues below advertisement

पाकिस्तानच्या पंजाब आणि मरीप्रांतामध्ये झालेल्या जोरदार बर्फवृष्टीमुळे  21 जणांचा मृत्य झाल्याची धक्कादायक बाब.  शेजारच्या भागांमध्ये आता पाक सरकारने आणि बाणी घोषित केली आहे. ठिकाणी अनेक लोकं अजूनही अडकली असून त्यांना सुखरूप बाहेर काढणं हे आता सरकार समोर मोठ आव्हान असणारं आहे.    

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram