Pakistan: नवीन वर्षात पाकिस्तानचा घुसखोरीचा नापाक कट उघड ABP Majha

Continues below advertisement

नवीन वर्षात घुसखोरीचा पाकिस्तानचा कट उघड झालाय. श्रद्धेचं प्रतीक असणाऱ्या कर्तारपूर कॉरिडोरमार्गे भारतात घातपात घडवण्याचे पाकिस्तानचे मनसुबे समोर आलेत. केंद्रीय गुप्तचर यंत्रणांना याबाबतचे महत्त्वाचे दस्ताऐवज हाती लागलेत. पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयने पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांना याबाबत निर्देश दिल्याची माहिती मिळतेय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram