Pakistan Iran आणि Afghanistan मालवाह जहाजांना Adani Port वर 15 नोव्हेंबरपासून प्रवेश बंद

Continues below advertisement

गुजरातमधील मुद्रा बंदरावर तीन हजार किलो हेरॉईन सापडल्यानंतर अदानी समूहाने मोठा निर्णय घेतला आहे. यापुढे इराण, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधील मालवाहू जहाजांना अदानी समूहाच्या बंदरावर बंदी प्रवेश बंदी असेल 15 नोव्हेंबरपासून याची सुरुवात होणार आहे. अदानी समूहाकडून चालवल्या जाणाऱ्या सर्व बंदरांना हा नियम लागू असेल. अदानींच्या कच्छमधील मुंद्रा बंदरावर 16 सप्टेंबरला 3 हजार किलो हेरॉईनचा साठा अफगाणिस्तानातून इराणमार्गे भारतात पाठवण्यात आला.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram