Suman Kalyanpur Padmavibhushan : ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर
Continues below advertisement
ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झालाय. सुमन कल्याणपूर यांनी मराठीसह गुजराती, बंगाली, पंजाबी आणि ओडिसी या भाषांमध्येही गाणी गायली आहेत. अत्यंत गोड गळा आणि शब्दातील भावार्थ अचूकपणे समजून गाणाऱ्या सुमन कल्याणपूर यांचा जन्म बांगलादेशातील भावनिपूर येथे 28 जानेवारी 1937 रोजी झाला. सुमन कल्याणपूर यांच्या मराठी भावगीत गायनाची सुरुवात ग. दि. माडगुळकरांच्या गीतापासून झाली. मराठी संगीतक्षेत्रातील त्यांचे योगदान मोलाचे आहे
Continues below advertisement
Tags :
Marathi Announced Gujarati Punjabi Bengali Veteran Singer Suman Kalyanpur Padma Bhushan Award Odissi Sang Songs Sweet Throat Bhavarth C. D. Madgulkar