Padma Awards 2020: पद्म पुरस्कारांचा वितरण सोहळा दिल्लीतील राष्ट्रपती भवनात संपन्न

Continues below advertisement

Padma Awards 2020: 'पद्म पुरस्कार 2020' मध्ये 7 जणांना पद्मविभूषण, 10 जणांना पद्मभूषण आणि 102 जणांना पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले आहे. 16 जणांना मरणोत्तर पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. यंदाचा पद्म पुरस्कारांचा वितरण सोहळा दिल्लीतील राष्ट्रपती भवनात पार पडला. विविध क्षेत्रातील मान्यवरांचा राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram