Delhi Temperature : राजधानी दिल्लीत उष्णतेच्या लाटेचा प्रकोप ABP Majha

Continues below advertisement

नवी दिल्लीत यंदा उष्णतेने याआधीचे सर्व विक्रम मोडले. रविवारी दिल्लीतील अनेक भागात पारा ४९ अंशांवर. पुढील चार ते पाच दिवस तापमानात आणखी वाढ होण्याचा हवामान खात्याचा अंदाज.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram