Delhi MP Suspension : खासदारांच्या निलंबनावरून दिल्लीत विरोधक पुन्हा एकवटले, संजय राऊतांचाही सहभाग
दिल्लीत विरोधकांच्या आंदोलनात शिवसेनेचे खासदार संजय राऊत काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासोबत सहभागी झाले होते. त्यानंतर त्यांनी काय प्रतिक्रिया दिली पाहुयात...