New Parliament Inauguration : नव्या संसद इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमावर 19 विरोधी पक्षांचा बहिष्कार
28 मे रोजी पंतप्रधान मोदींच्या हस्ते सेंट्रल विस्टाच्या प्रकल्पाचं उद्घाटन होणार आहे.. नव्या संसद इमारतीचं उद्घाटनावरून संजय राऊत यांसह विरोधकांंनी आक्रमक भूमिका घेतलीय.. . संसद इमारतीचं उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते व्हावं विरोधकांची भूमिका