Opposition Meeting in Bengaluru : भारत जिंकणार, भाजप हरणार; विरोधीपक्षांचा बंगरुळुतून एल्गार
Continues below advertisement
Opposition Meeting in Bengaluru : भारत जिंकणार, भाजप हरणार; विरोधीपक्षांचा बंगरुळुतून एल्गार
बंगळुरूमध्ये जमलेल्या विरोधी पक्षनेत्यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि टीएमसीच्या प्रमुख ममता बॅनर्जी म्हणाल्या, "ही चांगली, अर्थपूर्ण बैठक आहे. विधायक निर्णय घेतले जातील. बैठकीत झालेल्या चर्चेनंतरचा निकाल या देशातील लोकांसाठी योग्य असू शकतो." तर आपण सर्वजण मिळून भाजपचा पराभव करू, असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे.
Continues below advertisement