Stan Swamy : सामाजिक कार्यकर्ते स्टॅन स्वामींच्या निधनानंतर विरोधी पक्षनेत्यांचं राष्ट्रपतींना पत्र

Continues below advertisement

मुंबई : भीमा कोरेगाव, शहरी नक्षलवाद प्रकरणी अटकेत असलेल्या फादर स्टॅन स्वामी यांचं 84 व्या वर्षी निधन झालं आहे. होली फॅमिली रूग्णालयात आज दुपारी 1:30 वाजता घेतला अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून तब्येत खालावल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र जामीन मिळण्याआधीच त्यांचं रुग्णालयात निधन झालं. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram