Opposition team at Manipur : विरोधकांचं 21 सदस्यीय शिष्टमंडळ दिल्लीहून मणिपूरकडे रवाना

Continues below advertisement

बातमी मणिपूरबद्दल आहे.. विरोधकांचं २१ सदस्यीय शिष्टमंडळ दिल्लीहून मणिपूरकडे रवाना झालं आहे. आज आणि उद्या हे शिष्टमंडळ मणिपूरच्या विविध भागांना भेट देऊन तिथली परिस्थिती जाणून घेणार आहे. यामध्ये काँग्रेसचे अधीर रंजन चौधरी आणि गौरव गोगोई, डीएमकेच्या कनिमोळी आणि अन्य नेत्यांचा समावेश आहे. गेल्या तीन महिन्यांपासून मणिपूरमध्ये हिंसाचार सुरू आहे, यामध्ये आतापर्यंत १६० जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram