Rahul Gandhi Delhi : देशात केवळ दोन उद्योगपतींना मोठं केलं जातंय- राहुल गांधी
Continues below advertisement
देशातील सामान्य नागरिक गर्तेत अडकला असून, पंतप्रधान मोदी केवळ दोन उद्योगपतींसाठी काम करत आहेत, अशा शब्दात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधलाय. ते दिल्लीतील रामलीला मैदानावरील महागाई रॅलीत बोलत होते
Continues below advertisement
Tags :
Prime-minister-modi Country Ramlila Maidan Rahul Gandhi Congress Leaders Common Citizen Industrialists Inflation Rally