Jharkhand: झारखंडमध्ये बचावकार्यावेळी अपघात, एकाचा मृत्यू ABP Majha
abp majha web team
Updated at:
11 Apr 2022 09:01 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appझारखंडच्या देवघरमध्ये रोपवेच्या दोन ट्रॉली एकमेकांना धडकून झालेल्या अपघाता ८ जण जखमी झाले आहेत.. काल दुपारची ही घटना असून अजूनही ४८ जण या रोपवेच्या ट्रॉलीमध्ये अडकलेले आहेत. सध्या एनडीआरएफ आणि आयटीबीपीच्या मदतीनं बचावकार्य सुरू आहे.. देवघडच्या त्रिकुट पर्वतावर जाणारा हा रोपवे आहे. सध्या हेलिकॉप्टरच्या मदतीनं नागरिकांची सुटका करण्याचं काम सुरू आहे.