Omicron: ओमायक्रॉन तुर्तास तरी जीवघेणा नाही, पण वेगानं फैलावणारा- जागतिक आरोग्य संघटना ABP Majha

Continues below advertisement

जगभरातील ३८ देशांमध्ये ओमायक्रॉन व्हेरियंटचे रुग्ण आढळले तरी, आतापर्यंत एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही..पण ओमायक्रॉन व्हेरियंट वेगानं फैलावणारा आहे.)) ((दक्षिण आफ्रिकेत आता दैनंदिन रुग्णसंख्या दुपटीनं वाढताना दिसतेय. 
दक्षिण आफ्रिकेत मागील आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात तब्बल १६ हजार ५५ नव्या ओमायक्रॉनबाधित रुग्ण आढळलेत. त्यामुळे येत्या काही महिन्यात ओमायक्रॉन डेल्टापेक्षा जास्त फैलावणारा होईल, असं युरोपीयन युनियन आणि ऑस्ट्रेलियातील शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे.तर  जागतिक अर्थव्यवस्था सुधारत असतानाच ओमायक्रॉन व्हेरियंटनं पुन्हा जगभरात दहशत पसरवलीए. तर कोविड प्रतिबंधात्मक सर्व लशी ओमायक्रॉनवर प्रभावशाली ठरु शकतात, असंही सौम्या स्वामीनाथन यांनी म्हटलंयय

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram