Corona BF7 : भारतात कोरोनाचे 3 रुग्ण, संसदेत Om Birla आणि Jagdeep Dhankhar यांच्याकडून मास्कचा वापर
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सभागृहात येणाऱ्या सदस्यांनी मास्क घालावे असे आवाहन केले.
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि राज्यसभा सभापती जगदीप धनकड यांनी मास्क लावण्यास सुरूवात केली आहे
अनेक सद्स्यांनीही मास्क लावण्यास सुरूवात केली आहे