Odisha Coromandal Train Accident : ओडिशामध्ये मृत्यू तांडव, घटनास्थळावरून 'माझा'चा Ground Report

Continues below advertisement

Odisha Coromandal Train Accident : ओडिशामध्ये मृत्यू तांडव, घटनास्थळावरून 'माझा'चा Ground Report

Odisha Train Accident: ओडिशाच्या (Odisha) बालासोर (Balasore) जिल्ह्यात शुक्रवारी तीन रेल्वे ट्रेन्सची एकमेकांना धडक झाली. येथे बहनागा स्टेशनजवळ SMVB-हावडा एक्सप्रेस (12864), कोरोमंडल एक्सप्रेस आणि मालगाडीची टक्कर झाली. प्रथम हावडा एक्सप्रेस मालगाडीला धडकली, त्यानंतर मालगाडी कोरोमंडलला धडकली. या अपघातात 233 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोमंडल एक्स्प्रेस पश्चिम बंगालमधील कोलकातामधील हावडा स्टेशन आणि तामिळनाडूमधील चेन्नई दरम्यान धावते. अपघात झाला तेव्हा रेल्वेत असणाऱ्या प्रवाशांना सावरण्याची संधीच मिळाली नसल्याचं प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram