OBC Reservation : शिवराज सिंह चौहान सरकारला मोठं यश, शिवराजसिंग चौहान यांची काँग्रेसवर टीका

OBC Reservation :  मध्य प्रदेशात ओबीसी राजकीय आरक्षणासह निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा, मध्यप्रदेशात शिवराज सिंह चौहान सरकारला मोठं यश. आठवडाभरात निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश, ठाकरे सरकार काय पाऊल उचलणार याकडे लक्ष 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola