OBC Reservation Hearing : ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर आज सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी
Continues below advertisement
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे जाणार की नाही याचा फैसला आज सुप्रीम कोर्टात होणार आहे. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यांच्या प्रकरणाची एकत्र सुनावणी सुप्रीम कोर्ट आज होणार आहे
Continues below advertisement