OBC Reservation : स्थानिक निवडणुकीत ओबीसींच्या आरक्षणाचं काय होणार?, आज 'सर्वोच्च' सुनावणी

Continues below advertisement

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे जाणार की नाही याचा फैसला आज सुप्रीम कोर्टात होणार आहे... मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यांची  एकत्र सुनावणी सुप्रीम कोर्टात होणार आहे... तर, निवडणुका घेण्यावरुन राज्य निवडणूक आयोग आणि महाराष्ट्र सरकारमध्ये रस्सीखेच सुरु आहे..

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram