NSE CEO Arrest : Ravi Narayan NSE चे CEO यांना ईडीकडून अटक, आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी कारवाई

Continues below advertisement

नॅशनल स्टॉक एक्सेंजचे माजी सीईओ रवी नारायण यांना ईडीने अटक केलीये.. ईडीने यापूर्वी राष्ट्रीय शेअर बाजाराच्या माजी सीईओ चित्रा रामकृष्ण यांना कथित फोन टॅपिंग प्रकरणात अटक केली होती.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram