NoteBandi SC Decision:नोटबंदीचा निर्णय घटनाबाह्य नाही,सर्वोच्च न्यायालयाचा मोदी सरकारला मोठा दिलासा

Continues below advertisement

नोटाबंदी चुकीची असल्याचा आरोप करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय मोठा निर्णय. 2016 ची नोटबंदी वैध, सर्व 58 याचिका घटनापीठाने 4:1 च्या बहुमताने फेटाळल्या. नोटबंदी अवास्तव नव्हती आणि निर्णय घेण्यात दोष नव्हता. न्यायालयाचं मत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram