North India Heavy Rains Special Report : वरुणराजासमोर उत्तर निरुत्तर, उ.भारतात आपत्तींचा पाऊस

Continues below advertisement

हा भूप्रदेश आहे की खवळलेला समुद्र... असा सवाल पडावा अशी परिस्थिती उत्तर भारतात निर्माण झालीय... पाऊस आभाळातून असा काही कोसळलाय, की त्याने जमिनीचं रुपच बदलून टाकलंय... इथं माणसं राहत होती, इथं गावं होती... हे लक्षात जर आलं तर... त्यांचं काय झालं असेल, या कल्पनेनेच अंगावर काटा उभा राहतोय. नद्यांच्या महापुराचं फक्त पाणीच गावात शिरलेलं नाहीय, तर सोबत गाळ आणि रेंधाही वाहून आलाय... ज्यात जनावरं वाहून गेली, गाड्या तर आगपेटीसारख्या हेलकावत वाहून गेल्यात... कित्येक लोकांचे प्राण गेलेत... 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram