Noida's Twin Towers Demolished : 'भ्रष्टाचाराचे टॉवर' जमीनदोस्त, 'ऑपरेशन ट्विन टॉवर' ABP Majha
Continues below advertisement
ऑपरेशन ट्विन टॉवर संदर्भात हे टॉवर उभारणाऱ्या सुपरटेक कंपनीची पहिली प्रतिक्रिया समोर आलीय... या भ्रष्टाचाराच्या टॉवरचं खापर कंपनीने प्रशासनावर फोडलंय.. प्रशासनाच्या मंजुरीने हे टॉवर उभारण्यात आल्याचा दावा सुपरटेक कंपनीनं केलाय.. तसंच तत्कालीन नियमांनुसार हे टॉवर उभारण्यात आल्याचंही सुपरटेक कंपनीनं स्पष्ट केलंय..
Continues below advertisement
Tags :
Administration Tower Operation Twin Tower Supertech Company First Response Corruption Tower Khapar As Per Then Rules