Nitish Kumar with BJP : बिहारमध्ये नितीश कुमार आणि भाजप पुन्हा संसार थाटणार !
Continues below advertisement
Nitish Kumar with BJP : बिहारमध्ये नितीश कुमार आणि भाजप पुन्हा संसार थाटणार ! बिहारमध्ये नव्या सरकारचं काऊंटडाऊन सुरु, जेडीयूच्या विधिमंडळ गटाच्या बैठकीनंतर नितीशकुमार राजीनामा देणार, भाजपसोबत सत्ता स्थापन करणार, आज शपथविधीची शक्यता
Continues below advertisement