Nitish Kumar And Sharad Pawar Meet: दिल्लीत शरद पवार आणि नितीश कुमार यांची बैठक

नितीश कुमार आज शरद पवारांची भेट घेणार आहेत. हि भेट दिल्ली इथं होणार आहे. देशात विरोधकांच्या एकीसाठी नितीश कुमारांच्या गाठीभेटी सुरु आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola