Nitin Gadkari Blood Pressure : नितीन गडकरींची ब्लड शुगर खालावली, कार्यक्रमादरम्यान आजारी पडले

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी स्टेजवर असतानाच आजारी पडले... अचानक गडकरींची ब्लड शुगर लेव्हल खालावली, त्यांना तातडीनं उपचारांकरिता रुग्णालयात नेलं... एका शासकीय कार्यक्रमानिमित्त नितीन गडकरी हे पश्चिम बंगालच्या सिलिगुडीमध्ये होते... त्यानंतर त्यांना स्थानिक भाजप पदाधिकारी राजू बिश्त यांच्या घरी आराम करण्यासाठी नेलं...   त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं कळतंय..मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या तब्येतीची चौकशी करत योग्य ते उपचार करण्यास स्थानिक प्रशासनाला सांगितले आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola