Nitin Gadkari : तुमच्या वाहनांमध्ये लवकरच भारतीय वाद्यांच्या आवाजाचे हॉर्न : नितीन गडकरी
Continues below advertisement
लवकरच कर्णकर्कश हाॅर्न ऐवजी मधूर आणि सुरेल वाद्यांमध्येच तुमच्या गाडीचा हाॅर्न वाजेल आणि या संदर्भात लवकरच कायदा केला जाणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. याबाबत अधिक माहिती देताना मंत्री नितीन गडकरी नेमकं काय म्हणाले ?
Continues below advertisement
Tags :
Latest Marathi News Abp Majha Latest Update Trending News Marathi News ABP Maza Local News Top News Top Marathi News Traffic Nitin Gadkari ABP Majha Union Minister Nitin Gadkari ABP Majha Video Horn Instrumental Horn