Nitin Gadkari EXCLUSIVE on Airbus : हवेतल्या बससाठी बंगळुरुमध्ये अभ्यास : नितीन गडकरी ABP Majha

Continues below advertisement

ABP Majha Exclusive, Nitin Gadkari On Potholes : राष्ट्रीय महामार्गावरच्या (National Highway) खड्ड्यांबाबत (Pothole News) केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी मोठी घोषणा केली आहे. राष्ट्रीय महामार्गावर कुठेही खड्डे दिसले तरी ते तीन दिवसांत बुजवले जातील, अशी घोषणा नितीन गडकरी (Nitin Gadkari On Potholes) यांनी एबीपी माझाला (ABP Majha Exclusive) दिलेल्या मुलाखतीत केलीय. त्यासाठी नवं अॅप तयार करणार असल्याची माहितीही गडकरी यांनी दिली. एबीपी माझाच्या कार्यकारी संपादक सरिता कौशिक यांनी नितीन गडकरी यांची एक्स्ल्युझिव्ह मुलाखती घेतली. या मुलाखतीत बोलताना त्यांनी वेगवेगळ्या मुद्यांवर महत्त्वाची माहिती दिली. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram